फक्त 35 पैसे मध्ये मिळतो रेल्वे चा इन्शुरन्स

Railway Insurance IRCTC वर तिकीट बुक करताना, सर्व तपशील भरल्यानंतर एक पर्याय येतो. ज्याला आपण खूप हलक्या मध्ये घेतो. ट्रॅव्हल इन्शुरन्स निवडण्याचा पर्याय. जे लोक हा पर्याय निवडतात, त्यांना तिकीट बुक करताच एसएमएस आणि ईमेलवर विम्याची माहिती मिळते. जे निवडत नाहीत, ते पैसे 35 बचत करून स्वतःला धोका पत्करत आहेत. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे …

फक्त 35 पैसे मध्ये मिळतो रेल्वे चा इन्शुरन्स Read More »