शेअर मार्केट मध्ये कसा प्रवेश करायचा या बद्दल ची माहिती

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सर्व प्रथम डिमेट अकाऊंट असणे आवश्यक असते

डिमेट अकाऊंट साथी लागणारे दस्तावेज

 1. पॅन कार्ड
 2. पासपोर्ट
 3. रेशन कार्ड
 4. ड्रायविंग लायसेंस
 5. बँक खात्याचा पुरावा ( बँक पासबुक किंवा अकाऊंट स्टेटमेंट )
 6. लाईट बिल
 7. वोटिंग कार्ड

वरील पैकी कोणतेही 2 पुरावे असणे गरजेचे आहे . एका पुराव्यात फोटो असणे गरजेचे आहे. या पुरवयासोबत फॉर्म भरलात की ४ ते ५ दिवसामध्ये आपले डिमेट अकाऊंट चालू होईल .

डिमेट अकाऊंट उघडण्यासाठी काही साईट्स

१. एंजेल ब्रोकिंग

https://www.angelone.in/amp/sem/open-demat-account?gclsrc=aw.ds&&utm_source=google&utm_medium=cpc&utm_campaign=Sitelink_AngelEye_Search-Demat_Account_Charges_Keywords-Core-B2C-Desktop-BMM&network=g&keyword=angel%20broking&matchtype=e&creative=538142858078&device=c&devicemodel=&utm_content=Demat_A/C_Online&gclid=Cj0KCQjw7PCjBhDwARIsANo7Cgl2RaRQsxlkPYXxXMly1p1jV9a-6ptaqLqHXPd7sEzBsZfdXr_ATT0aAr19EALw_wcB

२. झेरोधा

https://zerodha.com/open-account/

३. मोतीलाल ओसवाल

https://www.motilaloswal.com/campaign/registrationoffers/Page242/SEM_Campaign3.html?utm_source=Google&utm_medium=CPC&utm_campaign=B2C_Competitors_Exact_Mobile_Desktop&utm_adgroup=Zerodha_Brand&utm_term=zerodha&placement=&utm_creative=659136693812&utm_device=c&matchtype=e&utm_source=Google&utm_medium=sitelink&utm_campaign=B2C_Competitors_Exact_Mobile_Desktop&utm_adgroup=Zerodha_Brand&utm_term=zerodha&Placement=&utm_creative=659136693812&utm_device=c&matchtype=e&loc_physical_ms=9301538&adposition=&gad=1&gclid=Cj0KCQjw7PCjBhDwARIsANo7Cgkc6THTFzSSOhhzr_UixwP8czZdXYOg7Dw7-WFskxa2ZD2IZJjnpvEaAozGEALw_wcB

डिमेट खाते उघ्दल्यानंतर तुम्ही शेअर ची खरेदी विक्री करू शकता . खरेदी केलेले शेअर तुमच्या डिमेट अकाऊंट मध्ये जमा होतात .

शेअर मार्केट मधील ट्रेडिंग चे काही प्रकार

 1. इंट्रा डे ट्रेडिंग (Intraday trading )
  इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये एकाच दिवसात शेअर विकत घेऊन त्याच दिवशी मार्केट बंद होईपर्यंत ते विकून दिले जातात. हा प्रकार share market च्या एक्सपर्टस लोकांसाठी असतो. जर तुम्ही नवीन असाल तर इंट्राडे ट्रेडिंग तुमच्यासाठी नाही आहे.

 2. स्कॅल्पर ट्रेडिंग (Scalper Trading)
  स्कॅलपर ट्रेडिंग हा शेअर विकत घेण्याचा असा प्रकार असतो ज्यात शेअर विकत घेतल्याच्या 5-10 मिनिटांच्या आत विकून टाकले जातात. शेअर बाजारातला हा प्रकार सर्वात जोखमीचा प्रकार असतो. या पद्धतीची ट्रेडिंग देशात एखाद्या नवीन कायदा आल्यावर किंवा आर्थिक क्षेत्रात मोठी बातमी आल्यावर केली जाते.

 3. स्विंग ट्रेडिंग (swing trading)/ शॉर्ट टर्म ट्रेडिंग(Short Term) 
  स्विंग ट्रेडिंग ही थोड्या लांब वेळेसाठी केली जाते. यामध्ये शेअर विकत घेऊन त्यांची डिलिव्हरी आपल्या अकाउंट मध्ये केली जाते. यानंतर काही महिने किंवा आठवडे किंमत वाढीची प्रतीक्षा करत शेअर्स आपल्याजवळ ठेवले जातात आणि योग्य किंमत आल्यास Stocks विकून नफा मिळवला जातो. या प्रकारात जोखीम कमी असते.

 4. लाँग टर्म ट्रेडिंग (long term trading)
  शेअर्स विकत घेऊन दीर्घ काळापर्यंत आपल्या जवळ ठेवण्याच्या पद्धतीला long term trading असे म्हणतात. यात गुंतवणूकदार सहा महिन्यांपासून ते दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी शेअर आपल्या जवळ ठेवतो. या कालावधीदरम्यान जर कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली तर लाँग टर्म ट्रेडिंग मध्ये गुंतवणूकदाराला चांगला नफा होऊन जातो. लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये जोखीम अतिशय कमी असते. या मुळे नव्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये पैसे invest करण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top