ई-श्रम कार्ड धाराकांना मिळणार २ लाख रुपये. जाणून घ्या कसे

ई श्रम कार्ड 2 लाख विमा दावा फॉर्म कसा भरायचा

सरकारने मजुरांना वाचन दिल्या प्रमाणे  ई-श्रमिक कार्ड धारकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ एका वर्षासाठी मोफत दिला जाणार आहे. ज्या मुजुरांकडे लेबर कार्ड असे अश्या मुजुरांना  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 1 वर्षासाठी पूर्णपणे मोफत विमा देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा लाभ मिळविण्यासाठी, कामगार कार्डधारकांनी प्रथम ई-श्रमिक कार्ड पोर्टलवर प्रदान केलेल्या हेल्पलाइन क्रमांक 14434 वर संपर्क साधावा लागेल.

त्यानंतर हेल्पलाइन प्रतिनिधीकडून ई-श्रमिक कार्ड विमा योजना क्लेम फॉर्म भरला जाईल. त्यानंतर त्यांना ई-श्रमिक कार्डशी जोडलेल्या बँक खात्याद्वारे विम्याचा लाभ दिला जाईल.

ई श्रम कार्ड योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://eshram.gov.in/hi/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top